संगीतमय प्रार्थना
१)"देह मंदिर, चित्त मंदिर, एकतेची प्रार्थना"
डाउनलोड करण्यासाठी मला क्लिक करा
२) "वेद मंत्राहून वंद्य वंदे मातरम्"
डाउनलोड करण्यासाठी मला क्लिक करा
३) "तुम्ही हो माता, पिता तुम्ही हो"
डाउनलोड करण्यासाठी मला क्लिक करा
४)"या भारतात बंधुभाव नित्य वसू दे"
डाउनलोड करण्यासाठी मला क्लिक करा
५) "इतनी शक्ती हमें देना दाता"
डाउनलोड करण्यासाठी मला क्लिक करा
६) "सत्यम् शिवम् सुंदरम्"
डाउनलोड करण्यासाठी मला क्लिक करा
डाउनलोड करण्यासाठी मला क्लिक करा
२) "वेद मंत्राहून वंद्य वंदे मातरम्"
डाउनलोड करण्यासाठी मला क्लिक करा
३) "तुम्ही हो माता, पिता तुम्ही हो"
डाउनलोड करण्यासाठी मला क्लिक करा
४)"या भारतात बंधुभाव नित्य वसू दे"
डाउनलोड करण्यासाठी मला क्लिक करा
५) "इतनी शक्ती हमें देना दाता"
डाउनलोड करण्यासाठी मला क्लिक करा
६) "सत्यम् शिवम् सुंदरम्"
डाउनलोड करण्यासाठी मला क्लिक करा
७) "असो तुला देवा माझा सदा नमस्कार"
डाउनलोड करण्यासाठी मला क्लिक करा
८) "सर्वात्मका शिवसुंदरा स्विकार या अभिवादना"
डाउनलोड करण्यासाठी मला क्लिक करा
९)"खरा तो एकची धर्म"
डाउनलोड करण्यासाठी मला क्लिक करा ************************************************************************************************************************ ***************************समूहगीते ************************
१)"वेगवेगळी माती तरीही एकच आहे भूमी"
डाउनलोड करण्यासाठी मला क्लिक करा
२)"हम होंगे कामयाब"
डाउनलोड करण्यासाठी मला क्लिक करा
३)"इन्साफ की डगर पे बच्चो दिखावो चलके"
डाउनलोड करण्यासाठी मला क्लिक करा
४)"बलसागर भारत होवो"
डाउनलोड करण्यासाठी मला क्लिक करा
५)"सारे जहाँ से अच्छा"
डाउनलोड करण्यासाठी मला क्लिक करा
डाउनलोड करण्यासाठी मला क्लिक करा
८) "सर्वात्मका शिवसुंदरा स्विकार या अभिवादना"
डाउनलोड करण्यासाठी मला क्लिक करा
९)"खरा तो एकची धर्म"
डाउनलोड करण्यासाठी मला क्लिक करा ************************************************************************************************************************ ***************************समूहगीते ************************
१)"वेगवेगळी माती तरीही एकच आहे भूमी"
डाउनलोड करण्यासाठी मला क्लिक करा
२)"हम होंगे कामयाब"
डाउनलोड करण्यासाठी मला क्लिक करा
३)"इन्साफ की डगर पे बच्चो दिखावो चलके"
डाउनलोड करण्यासाठी मला क्लिक करा
४)"बलसागर भारत होवो"
डाउनलोड करण्यासाठी मला क्लिक करा
५)"सारे जहाँ से अच्छा"
डाउनलोड करण्यासाठी मला क्लिक करा
अ .क्र .
|
गीताचे नाव
|
लिंक
|
|
1
|
राष्ट्रगीत जन गण मन
|
||
2
|
वंदे मातरम् MUSIC ONLY
|
||
3
|
प्रतिज्ञा
|
||
4
|
पसायदान
|
||
5
|
इतनी शक्ती हमे देना
|
||
6
|
खरा तो एकची धर्म
|
||
7
|
या भारतात बंधुभाव
|
1. खरा तो एकची धर्म
2. बलसागर भारत होवो
3. इतनी शक्ती हमे देना दाता
4. "देह मंदिर, चित्त मंदिर, एकतेची प्रार्थना"
5. "हम होंगे कामयाब"
6. "असो तुला देवा माझा सदा नमस्कार"
7. "सर्वात्मका शिवसुंदरा स्विकार या अभिवादना"
8. "या भारतात बंधुभाव नित्य वसू दे"
9. "सत्यम् शिवम् सुंदरा"
10. "तुम्ही हो माता, पिता तुम्ही हो"
11. "वेद मंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम्"
12. "वेगवेगळी माती तरीही एकच आहे भूमी"
13. प्रार्थना गीत- "पहिला नमस्कार"
14. प्रार्थना देवा तुम्हाला मागणे आता
15. गगन सदन तेजोमय...
16. जयोस्तुते श्रीमहन्मंगले श्रीवास्तवे शुभदे
17. सुर्यसाक्षी बध्द होऊ
18. भारत व भारताचा स्वातंत्र्यलढा
19. या चला शारदेला
20. सत्य शिवाहुन सुंदर हे
21. ही प्रार्थना मनीची
22. हिंद देश के निवासी
23. प्यारी भारत माँ, तेरे हम गीत गाते हैं
24. गर्जा जयजयकार क्रांतीचा
25. मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा
26. जय जय महाराष्ट्र माझा
27. नवजवान सैनिका
28. उठा राष्ट्रवीर हो...
29. हा देश माझा याचे भान जरासे राहु द्या रे
30.हे शिवसुंदर समरशालिनी महाराष्ट्र माऊली
31. जिंकू किंवा मरु
32. हे राष्ट्र देवतांचे
33. हा देश माझा शिवरायांचा... समुहगीत
उषःकाल होता होता काळरात्र झाली !
अरे, पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली !
आम्ही चार किरणांचीही आस का धरावी ?
जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी ?
कसा सूर्य अंधाराच्या वाहतो पखाली !
तेच घाव करिती फिरुनी ह्या नव्या कट्यारी;
तोच दंश करिती आम्हां साप हे विषारी !
आम्ही मात्र ऐकत असतो आमुची खुषाली !
तिजोर्यात केले त्यांनी बंद स्वर्ग साती,
आम्हांवरी संसारची उडे धूळमाती !
आम्ही ती स्मशाने ज्यांना प्रेतही ना वाली !
अशा कशा ज्याने त्याने गाडल्या उमेदी ?
असा कसा जो तो येथे होतसे खरेदी ?
ह्या अपार दुःखाचीही चालली दलाली !
उभा देश झाला आता एक बंदिशाला
जिथे देवकीचा पान्हा दुधाने जळाला !
कसे पुण्य दुर्दैवी अन् पाप भाग्यशाली !
धुमसतात अजुनी विझल्या चितांचे निखारे !
अजुन रक्त मागत उठती वधस्तंभ सारे !
आसवेच स्वातंत्र्याची अम्हाला मिळाली समुहगीत -
बहु असोत सुंदर संपन्न की महा ।
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ॥
धृ ॥
गगनभेदी गिरिविण अणू न च जिथे उणे
आकांक्षापुढती जिथे गगन ठेंगणे
अटकेवर जेथील तुरंगी जल पिणे
तेथ अडे काय जलाशया ना दावीणे
पौरुष्यासी अटक गमे जेथ दुःसहा ॥ १ ॥
विलम वैराग्य एक जागी नारती ?
जरी पटका भगवा झेंडाही डोलती
धर्म राजकारण एक समवेत चालती
शक्ति युक्ति एकवटुनी कार्य साधती
पसरे या कीर्ति अशी विस्मया वहा ॥ २
॥
गीत मराठ्यांचे श्रवणी , मुखी असो
स्फूर्ति रिती धृति ही देत अंतरी ठसो
वचनी लेखनी ही मराठी गिरा दिसो
सतत महाराष्ट्र धर्म मर्म मनी वसो
देह पडॊ सकारणी ही असे स्पृहा ॥ ३ ॥
कवि - श्रीपाद कृष्ण कोल्हटकर
स्फुर्तीर्गीत -
स्फुर्तीर्गीत -
शुर आम्ही सरदार
आम्हाला काय कुणाची भीती ?
देव, देश अन धर्मापायी प्राण घेतले हाती !
शुर आम्ही सरदार
आम्हाला काय कुणाची भीती ||
ध्रु ||
आईच्या गर्भात उमगली
झुन्जाराची रीत
तलावारीशी लगीन लागल
जडली येडी प्रीत
लाख संकट झेलुन घेईल
अशी पहाडी छाती
देव, देश अन धर्मापायी प्राण घेतले हाती ! ... || १ ||
झुन्जाव वा काटून
माराव हेच आम्हाला ठाव
लाढुन मराव मरून जगाव
हेच आम्हाला ठाव
देशापयी सारी इसरू
माया ममता नाती
देव, देश अन धर्मापायी प्राण घेतले हाती ! ... || २ ||
खाली दिलेल्या दिवसावर click करा त्या दिवसाचा English परिपाठ open होईल .
02 november to 07 novenber
———————————————————————————————————-
01. Monday
02. Tuesday
03. Wednesday
04. Thursday
05. Friday
06. Saturda
खाली दिलेल्या दिवसावर click करा त्या दिवसाचा English परिपाठ open होईल .
02 november to 07 novenber
———————————————————————————————————-
01. Monday
02. Tuesday
03. Wednesday
04. Thursday
05. Friday
06. Saturda
oetry
POETRY | ||
मराठी | हिंदी | English |
प्रार्थना | ||
देशभक्ती/समुह गीते | ||
कविता | कविता | Poems |
बालगीते | Kids Songs | |
लोकगीते | लोकगीते | Folk Songs |
सर्व प्रार्थना
शालेय प्रार्थना
अ .नं. | प्रार्थना | Download |
१ | देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा | |
२ | केशवा माधवा | |
३ | नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा | |
४ | शोधिसी मानवा | |
५ | असो तुला देवा माझा सदा नमस्कार | |
६ | इतनी शक्ती हमे देना दाता | |
७ | देह मंदिर चित्त मंदिर | |
८ | तुम्ही हो माता पिता तुम्ही हो | |
९ | प्रभू वाहतो भाव फुलांची | |
१० | प्रार्थना देवा तुम्हाला | |
११ | शुभं करोति म्हणा मुलांनो | |
१२ | सर्वात्मका शिवसुंदरा | |
१३ | ही प्रार्थना मनाची | |
१४ | रघुपती राघव राजाराम | |
१५ | खरा तो एकची धर्म | |
१६ | हीच आमची प्रार्थना |
No comments:
Post a Comment