माझा वर्ग –माझी शाळा ह्या ब्लॉगवरआपले मनपूर्वक स्वागत आहे

नवोपक्रम

नवोपक्रम तयार करताना करावयाची पूर्व तयारी:-
●समस्ययादी तयार करने> ●त्यांचा प्राधान्य क्रम लावणे>●एक समस्या निवड>●ती समस्या निवडिची गरज/ कारणे>● शीर्षक>●उद्दिष्टे निर्मिती>●उपक्रमाचे नियोजन>●कार्यवाही>●यशस्विता/उपयुक्तता।

✨��नवोपक्रम अहवाल लेखनाचे मुद्दे✨��
�� शीर्षक
��गरज
��उद्दिष्टे
��नियोजन
��कार्यवाही
��निष्कर्ष(यशस्वित)
��समारोप
��संदर्भग्रंथ व परिशिष्टे

काही संकल्पना********
गरज: a. पार्श्वभूमी
          b. क्षेत्रनिश्चिती ( जेथे हा उपक्रम राबविणार आहोत.उदा.आपली शाळा
         c. उपक्रमाचे वेगलेपण
          d. उपयुक्तता

उद्दिष्टे: उपक्रम का करायचा? कोणासाठी? कसा? इत्यादिंचा विचार करून ठरवावा.

नियोजन: *विषयाशी संबंधित तज्ञांशी चर्चा
*कोणती साधने वापरायची? या संबंधी चर्चा
* करावयांच्या कृतिंची क्रम मांडणी
*कार्यवाहिचे टप्पे(वेळापत्रक)
*उपक्रमांचे फोटो,वर्तमानपत्रांत उपक्रमाचे आलेले फोटो येथे जोडावेत.

कार्यवाही(1500 ते 1800 शब्द):
  ° पुर्वस्थितिचे वर्णन या ठिकाणी लिहून काढने.
 °कार्यवाहिच्या दरम्यान निरिक्षणे/अनुभवाच्या नोंदी व माहिती संकलन
° उपक्रम पूर्ण झाल्यावर निरिक्षणे व त्याच्या नोंदी
° कार्यवाहित आलेल्या अडचणी
°आवश्यक असल्यास माहितीचे विश्लेषण,आलेख व तख्ते यांचा अंतर्भाव करावा।

यशस्विता/ निष्कर्ष:-( 1000 ते 1300 शब्द/5पाने)
°उद्दिष्टानुसार उपक्रमाची कोणती उद्दिष्टे साध्य झाली याची माहिती।
(वर्णनात्मक किंवा आलेखात्मक माहिती)

संदर्भग्रंथे व परिशिष्टे :  यात वापरलेल्या संदर्भ ग्रंथांची यादी,भाग घेणार्या विद्यार्थ्यांची माहिती,सन्दर्भलेख इत्यादींची माहिती जोडणे ।
(सूचना:केलेल्या नवोपक्रमाची नोंद ठेवणे आवश्यक आहे)





��नवोपक्रम गुणदान��

@ नवीनता (कल्पक ,कार्यवाही व पद्धती)- 20 गुण
@नियोजन (वेळापत्रक,साधने,पुरावे ,सादरीकरण)-25 गुण
@कार्यवाही - 25 गुण
@यशस्विता -15 गुण
@अहवाल लेखन - 10 गुण
@संदर्भ- 05 गुण
एकूण -100 गुणनवोपक्रम - कृतीसंशोधन - प्रकल्पकहाणी द्वारा बच्चोंकी भाषिक विकासगोष्टी अपूर्णांकाच्यानक्षीदार भूमितीबालवाडीतील बहुभाषिकतामुलांचे डबेशुद्धलेखन मे सुधारउदाहरणकार्ड३ री इंग्रजी शिक्षणातील अडचणी - कृती संशोधनप्रकल्प नमुनाभारतीय स्वातंत्र्यलढ्यातील महापुरुष - प्रकल्पवजाबाकीतील समस्या - कृती संशोधनमराठी लेखनातील चुका - कृती संशोधनसुविचार
***** ****