माझा वर्ग –माझी शाळा ह्या ब्लॉगवरआपले मनपूर्वक स्वागत आहे

राजू मीना मंच

मीना राजू मंचाविषयी


मीना-राजू मंच

 सत्यमेव जयते मध्ये 'मीना-राजू मंच'
शालेय स्तरावर लिंगसमभाव रुजावणूक करण्याकरिता  चालू असलेला 'मीना-राजू मंच' या शालेय उपक्रमाची दखल  STAR PLUS वाहिनीवरील अमीर खान यांच्या  'सत्यमेव जयते' या कार्यक्रमाणे घेऊन  माहिती  या शालेय उपक्रमाची माहिती SEASON 3 : EP 06: WHEN MASCULINITY HARMS MEN मध्ये देण्यात आली. 
खालील लिंक वर क्लिक करून हा विडीओ ऑनलाईन पाहू शकता.
http://www.satyamevjayate.in/when-masculinity-harms-men/episode-6article.aspx?uid=s3e6-ar-v6



          कर्तृत्ववान महिला           


यात 'मीना मीना-राजू मंच' उपक्रमाशी संबधित फोटो, मुद्रित / दृक / दृक्श्राव्य साहित्य, प्रसिद्ध करण्यात येतील. आपल्या शाळेत राबवत असलेल्या उपक्रमाची छायाचित्रे मला पाठवा, निवडक छायाचित्र, लेखांना प्रसिद्धी देण्यात येईल. 
प्रेमा जयकुमार 
प्रेमा जयकुमार ही २४ वर्षाची मुलगी, मुंबईतल्या वस्तीत राहणारी , तिचे वडील रिक्षाचालक. रिक्षाच्या उत्पन्नावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. प्रेमाचे 7 वी पर्यंतचे शिक्षण महानगरपालिकेच्या शाळेत झाले. पुढेही टी शिकत राहिली. नोव्हेंबर २०१२ ला संपूर्ण भारतातून लेखा परीक्षेत ( CA ) प्रेम पहिली आली.घरची परिस्थिती बिकट असतांनाही या मुलीने भारतात आपल्या कुटुंबाचे नाव उज्वल केले .

कर्तृत्ववान स्त्रिया 
पी॰ टी॰ उषा (हिंदी मजकूर)
मैरी कॉम  (हिंदी मजकूर)
 चंदा कोचर (हिंदी मजकूर)
 इंदिरा नुई (हिंदी मजकूर)

No comments:

***** ****